बजरंग दल मादणी शाखा फलकाचे अनावरण
कार्यकारिणी केली गठीत
प्रतिनिधी | बाभूळगाव :-
बजरंग दल बाभुळगाव प्रखंडातील मादणी शाखेच्या बोर्डाचे अनावरण दिनांक 6 जानेवारी, सोमवार रोजी करण्यात आले. यावेळी आयोजित बैठकीमध्ये शाखेची कार्यकारणी ठरवण्यात आली. उदघाट्नाला यवतमाळ जिल्हा सहमंत्री मयूर पिसे, जिल्हा सहसंयोजक कार्तिक निकम, जिल्हा सुरक्षा प्रमुख आकाश शुंगारे, प्रखंड मंत्री विवेक बुरेवार, प्रखंड सहमंत्री सागर सोनवणे, पवन मंडाले, मंगेश रोकडे, अमोल मेहकरे, उत्तम मेहकरे, मंगेश निमसंडे , शुभम लाकडे, रोहन जतकर, मोरेश्वर गेडाम, तेजस बावणे, ललित कैकाडे, गौरव लोखंडे, अनिकेत दोनाडकर, विजय कैकाडे, योगेश मदने, आकाश लांडगे, योगेश मुराली, अनिकेत जांभुरे , देवानंद दराडे, सुरज समृत, गोपाल शेळके, विशाल मदनकर , प्रितम लाकडे, मोहित सहारे घनश्याम जतकर, योगेश सहारे, जय ठाकरे, मोहित दोडके, मनिष कैकाडे, गजानन ढोणे, धीरज भोयर, आदित्य मरापे, अजय बरडे, सतीश भडंग, अक्षय डांगे आदि बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.