Homeमहाराष्ट्रयवतमाळ येथे नागपुर कराराची होळी, स्वतंत्र विदर्भाची मागणी

यवतमाळ येथे नागपुर कराराची होळी, स्वतंत्र विदर्भाची मागणी

यवतमाळ येथे नागपुर कराराची होळी, स्वतंत्र विदर्भाची मागणी

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संविधान चौकात आंदोलन

दिव्यदृष्टी डिजिटल वृत्तसेवा: यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: – समिर  शिंदे

विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या बारा वर्षापासून विदर्भावर सतत अन्याय करणाऱ्या नागपूर कराराची  होळी 28 सप्टेंबर  यवतमाळ येथे करण्यात आली महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन 64 वर्ष लोटले आहेत तर सत्तेत येणाऱ्या सर्व राज्यकर्त्यांनी नागपूर करार न पाळण्याचे जणू सरकारचे धोरण अवलंबले आहे विदर्भात बारा महिने द्या विद्युत खनिज संपत्ती असाधारण वनसंपदा तसेच अत्यंत कुशल मनुष्यबळ असूनही आज विदर्भाची एकंदरीत स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे येथील सर्व नैसर्गिक संपत्तीचा विदर्भाव्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर सर्व विभागांना पुरवठा केला जातो परिणामी सिंचनाचा अनुशेष बेरोजगारी अत्यल्प वीजपुरवठा अशा अनेक अडचणींना विदर्भाची जनता समोर जात आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीद्वारे येथील जनतेची दिवसेंदिवस होत असलेली पिढवणूक केंद्र सरकारच्या लक्षात आणून देऊन सुद्धा त्यावर कुठलाच सकारात्मक तोडगा आजपर्यंत करण्यात आलेला नाही विदर्भात सिंचनाची प्रस्तावित धरणे व काम सुरू होऊन सुद्धा अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प यामुळे पूर्व व पश्चिम विदर्भातील एकूण 14 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणता आली नाही एडवोकेट मधुकरराव किंमतकर यांच्या पुस्तिकेप्रमाणे विदर्भातील सिंचनाचा अनुशेष साठ हजार कोटींच्या वर गेला आहे सोबत शिक्षण सार्वजनिक आरोग्य पिण्याचे पाणी रस्ते विद्युतीकरण आदिवासी विकास कार्यक्रम आणि समाज कल्याण व ग्रामविकास या क्षेत्राचा अनुशेष सुद्धा 15000 कोटीच्या वर गेलेला आहे या सर्व अनुषषाचा एकंदरीत परिणाम म्हणजे वाढती बेरोजगारी हवालदिल झालेला शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झालेले त्यांचे कुटुंबीय आणि औद्योगिक विकास न झाल्याने दिशेन होत असलेला तरुण वर्ग यांचे चित्र अत्यंत भय्या व असून त्यांचा कल नक्षली चळवळीकडे वाढला आहे दरडोई उत्पन्न अत्यल्प असल्यामुळे गरजेच्या वस्तू सुद्धा विकत घेण्याची क्षमता येथील जनतेमध्ये शिल्लक राहिलेली नाही त्यामुळे कौटुंबिक व्यवस्था मोडकळीस येत असून परिणामी गर्भारमाता व बालके यांच्यामधील कुपोषणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे विदर्भात पुढच्यावर आधारित वीज निर्मिती पैकी 87% वीज उर्वरित महाराष्ट्रातील उद्योगधंदे शेती व सार्वजनिक उद्योगासाठी वापरण्यात येते यातून महाराष्ट्रात घराघरातून उजेड पसरतो मात्र विदर्भात सध्या दैनंदिन गरजा सुद्धा भागत नसल्यामुळे तेथील नेहमीच काढू का पसरलेला असतो औष्णिक वीज निर्मितीच्या क्षेत्रात अद्यावत तंत्राचा वापर होत नसल्याने विदर्भात प्रदूषणाचा प्रश्न सुद्धा ऐरणीचा बनला आहे त्यामुळे येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीने गेल्या बारा वर्षापासून आंदोलनाची मालिका सतत सुरू ठेवून विदर्भ राज्य मागणीची धक कायम ठेवली आहे फसव्या नागपूर करारामुळे 64 वर्ष लोटू नाही राज्यकर्त्यांनी करा प्रकृती न केल्यामुळे विधान पाटील जनतेवरील अन्यायाची मालिका कायम राहिली आहे मात्र निर्णायक तोडगा काढण्याच्या दृष्टीने तसेच नव्या सरकारला गंभीर इशारा देण्याच्या उद्देशाने नागपूर करार जाळून येथील जनसामान्यांच्या प्रश्नांच्या तीव्रतेची जाणीव करून देण्यासाठी व लोक जागर व्हावा म्हणून शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 ला यवतमाळ  जिल्ह्यात व सर्व  तालुक्यात नागपूर कराराची होळी करण्यात आली . संविधान चौकात ही होळी करण्यात आली यावेळी माननीय कृष्णा भोंगाडे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच , युवराज साळवे जिल्हा अध्यक्ष मा विजय निवल, शेतकरी संघटना मां पाडसेनकुन गुरुजी,कोलाम समाज संघटना,प्रा हेमंत मुदलियार मा अरुण जोग जिल्हा अध्यक्ष जय विदर्भ पार्टी मा दिलीप गौतम साहेब,मा चंद्रशेखर ताम्हणे साहेब,मा चारुदत्त नेरकर साहेब मा संजय मेश्राम श्रीधर ढवस, नितीन ठाकरे विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते, सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते .

मधूसुदन कोवे यांची विशेष प्रतिक्रिया

बहुसंख्येने व्यापलेला भारत देश आहे म्हणून प्रांत वार रचना निर्माण करुन नवीन राज्य निर्माण झाली विदर्भ प्रांत एकेकाळी सिपी ॲड बेरार हे राजधानीचे मुख्य ठिकाण होते तेव्हा मात्र महाराष्ट्र हे राज्य निर्माण नव्हते परंतु १९५२-५३ या साली संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण व्हावे असे मराठी भाषिक लोकांना वाटले आणि चर्चा सुरू झाली आणि मराठी भाषिक लोकांचे दोन राज्य होवू नये म्हणून मुंबई आणि विदर्भवादी लोकांनी सल्लामसलत आणि चर्चा झाली परंतु राजधानी चे ठीकान हे मुंबई रहावे असा आग्रह होता परंतु नागपूर विदर्भ राजधानी चे शहर असल्याने एक मतं होतं नव्हतं म्हणून “‘ नागपूर करार “‘ करण्यासाठी चर्चा करण्याचे ठरले आणि काही ठराव घेण्यात आले. आणि संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले परंतु संयुक्त महाराष्ट्र चे मुख्यमंत्री मा.खेर आणि मंत्री मंडळ यांनी विदर्भावर सातत्याने दुर्लक्ष करून विदर्भातील लोकांचा विश्वासघात केला म्हणून “‘नागपूर करार “‘  केला आणि आम्हाला नागपूर करार नको आम्हाला संयुक्त महाराष्ट्रात रहायचे नाही, आमचं स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे म्हणून हा संघर्ष, आंदोलन, सविनय कायदेभंग करण्यासाठी विदर्भातील लोकांची आंदोलनात्मक चळवळ चालू आहे. – मधुसूदन कोवे गुरुजी, उपाध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img