HomeUncategorizedवृद्ध महिला मतदाराच्या मदतीला धावले पोलिस,अशोक गायकी.

वृद्ध महिला मतदाराच्या मदतीला धावले पोलिस,अशोक गायकी.

निराश्रित व वृद्ध महिला मतदारास मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून पोलिस कर्मचारी अशोक गायकी स्वतः धावून गेले.मतदान सुखरूपपने करून घेत सुरक्षित बाहेर नेत ऑटो रिक्षा पर्यंत नेले.यातून माणुसकी, समाजभान, व देश हिताची भावना जागृत असल्याची प्रचिती दिली.अशोक गायकी हे सहायक पोलिस फौजादर म्हणून बाभुळगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असून ते त्यांच्या हसतमुख चेहरा,गोड वानी व सहयोगी वृत्तीमुळे पोलिस विभागात सर्वांचे प्रिय झाले आहेत.यामुळे त्यांचे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img