Homeदिन विशेषबाभुळगाव शहरातील तान्हा पोळा उत्साहात संपन्न.

बाभुळगाव शहरातील तान्हा पोळा उत्साहात संपन्न.

DIVYA DRUSHTI.BABHULGAON

तान्हा पोळा
बाभुळगाव येथे बालगोपालांसाठी आयोजित तान्हा पोळ्यात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली होती लाकडी बैल, मातीचे बैल व सजावट असे अनेक गट होते. या तान्हा पोळ्यात आगम निखील तातेड या चिमुकल्याने टाकाऊ वस्तु पासुन शेतीचा देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तान्हा पोळा
बाभुळगाव येथे बालगोपालांसाठी आयोजित तान्हा पोळ्यात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली होती लाकडी बैल, मातीचे बैल व सजावट असे अनेक गट होते. या तान्हा पोळ्यात आगम निखील तातेड या चिमुकल्याने टाकाऊ वस्तु पासुन शेतीचा देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Must Read

spot_img