.
गणपती बाप्पा च्या आगमनाची संपूर्ण बाभुळगावकर मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज शनिवारी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.बंडबाज्याच्या गजरात व रोषणाईच्या झगममटात आज सर्वत्र गणरायाचे स्वागत होत आहे.करीत बाजारातही लायटिंग,साज सजावटीच्या सहित्यांनी भरभरून दिसत आहे.यामुळे मृतप्राय दिसत असलेल्या बाभुळगाव बाजारपेठेसाठी नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र बाभुळगाव शहरात सध्या दिसून येत आहे.