महादेवी हत्तीण वाद: 5 धक्कादायक कारणं Mahadevi Hattini

१९९२ साली स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक जैन मठात आलेली महादेवी हत्तीण गेली ३६ वर्षं गावाच्या संस्कृतीचा भाग बनली होती. तिला "मठाची लेक", "ग्रामदेवतेची सावली" mahadevi hattin