DIVYA DRUSHTI.BABHULGAON
तान्हा पोळा
बाभुळगाव येथे बालगोपालांसाठी आयोजित तान्हा पोळ्यात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली होती लाकडी बैल, मातीचे बैल व सजावट असे अनेक गट होते. या तान्हा पोळ्यात आगम निखील तातेड या चिमुकल्याने टाकाऊ वस्तु पासुन शेतीचा देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तान्हा पोळा
बाभुळगाव येथे बालगोपालांसाठी आयोजित तान्हा पोळ्यात चिमुकल्यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली होती लाकडी बैल, मातीचे बैल व सजावट असे अनेक गट होते. या तान्हा पोळ्यात आगम निखील तातेड या चिमुकल्याने टाकाऊ वस्तु पासुन शेतीचा देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
